
दुकान मालक, नोकरांची नावे फलकावर लावा योगींचा धक्कादायक फतवा! मुस्लीम नाराज
मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेशात 22 जुलै ते 19 ऑगस्ट या दरम्यान कावड यात्रा होईल. या यात्रेसाठी उत्तर प्रदेशच्या 16 जिल्ह्यांतून आणि राजस्थान व इतर राज्यांतून

मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेशात 22 जुलै ते 19 ऑगस्ट या दरम्यान कावड यात्रा होईल. या यात्रेसाठी उत्तर प्रदेशच्या 16 जिल्ह्यांतून आणि राजस्थान व इतर राज्यांतून

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. शरद पवार यांच्या

गोंडा – उत्तर प्रदेशातील गोंडा मनकापूर रेल्वे मार्गावर चंदीगढहून दिब्रुगडकडे जाणार्या एक्स्प्रेस गाडीचे 14 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून, 31

ठाणे- ठाणे खाडी परिसरात गरुडासारखी चलाख ‘ब्राह्मणी घार’ आढळली आहे.दक्षिण भारतातून स्थलांतर करून ही घार ठाणे खाडी परिसरात आली आहे. पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी

पुणे -राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते-दिग्दर्शक विवेक दत्तात्रय वाघ यांचे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई,

मुंबई- २२ जुलैपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याच्या तयारीत असलेल्या पालिकेच्या निवासी डॉक्टरांना दिलासा देणारा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.या डॉक्टरांच्या वेतनात १० हजार रुपयांची

दुबई- अलिकडेच दुबईमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन अक्षरशः पूर आला होता. त्याच दुबईच्या तापमानाचा पारा आता अचानक ६२ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याचा प्रकार घडला. मंगळवार १६

पॅरिस – पॅरिस ऑलिंपिकची सुरक्षा करणाऱ्या श्वानांच्या आंतरराष्ट्रीय चमूमध्ये भारताच्या केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या म्हणजेच सीआरपीएफच्या दोन श्वानांचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई- मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रक जारी केले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार,आता दादर स्थानकातून अतिरिक्त १० लोकल सुरू

सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांची बहुप्रतिक्षित वाघनखे स्साताऱ्यात पोलीस बंदोबस्तात आणण्यात आली आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते १९ जुलैला ती रसिकांना पाहण्यासाठी खुली केली जातील

पुणे – पुणे शहरात झिकाच्या रुग्णांची संख्या वाढली असून खराडी भागातील दोन गर्भवतींना झिकाची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज दिली. त्यामुळे पुण्यात रुग्णांची

पुरी – जगन्नाथ मंदिराचे रत्नभांडार आज पुन्हा उघडण्यात आले. १४ जुलैला हे रत्नभांडार उघडण्यात आले होते. त्यानंतर दोन सणांमुळे ही मोजणी ३ दिवस बंद करण्यात

मुंबई- लालबागच्या गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा रविवार २१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गणेश मैदान,गणेश गल्ली, लालबाग येथे मान्यवरांच्या

वॉशिंग्टन- अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणार्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यातच आता निवडणूक रिंगणात उभे असलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे.

नवी दिल्ली: १३९२ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने काल ईडीने दिल्ली, गुरुग्राम, महेंद्रगड, बहादूरगड आणि जमशेदपूर या ५ शहरातील १५ ठिकाणी छापे टाकले. बँक घोटाळ्यातील

दुबई – पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळल्यामुळे दुबईची राजकन्या शेख महरा बिंत मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हिने आपल्या पतीला घटस्फोट दिला आहे. विशेष म्हणजे

नागपूर – लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या पदरी मोठे अपयश पडले. त्यानंतर भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ऑर्गनायजर’ या मुखपत्रामधून या अपयशाचे खापर फोडाफोडीचे राजकारण

पंढरपूर – वीस दिवस पायी वारी करीत पंढरपूरला विठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनाला आलेल्या एका वारकरी महिलेचा आज पंढरपुरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालं. . द्वारका चव्हाण

बंगळुरु – कर्नाटक सरकारने खासगी कंपन्यांमध्ये ‘क’ आणि ‘ड’ श्रेणीच्या पदांवर कन्नडिगांना शभर टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियावर पोस्ट

पुणे – पुण्यातल्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघाताच्या घटनेनंतरही बड्या बापाच्या मुलांनी भरधाव गाडी चालवून नाही. पुण्यातील पोर्श कार अपघातानंतर मुंबईतील वरळीतही दारू पिऊन

मुंबई – देशातील पहिल्यावहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकूल (बीकेसी) ते शिळफाटा या २१ किलोमीटरच्या बोगद्यातील समुद्राखालून जाणाऱ्या

नवी दिल्ली – आर्थिक विवंचनेत असलेल्या पाकिस्तानातील नागरिकांना आता आणखी एक धक्का बसला असून पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला

गडचिरोली – गडचिरोली येथे नियोजित कार्यक्रमाला जाताना खराब हवामानामुळे हेलिकॅाप्टर पावसाळी ढगात भरकटले. या अपघातातून राज्याचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री थोडक्यात

मुंबई- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १३.२४ किलो सोने जप्त केले. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल ९ कोटी आहे. सोन्याबरोबर १.३८ कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि ४५