
Airtel IPTV Plans : एअरटेलने सुरू केली खास नवीन सेवा, 350 टीव्ही चॅनेल्स-30 ओटीटीसह मिळेल हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा
Airtel IPTV Plans | टेलिकॉम कंपनी एअरटेलने (Airtel) भारतातील 2,000 शहरांमध्ये आपली IPTV (इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन) सेवा सुरू केली आहे. या सेवेंतर्गत ग्राहकांना आता नेटफ्लिक्स,






















