
भारतासाठी का महत्त्वाची आहे स्पॅडेक्स मोहीम? जाणून घ्या
Spadex Mission Isro Space Docking: भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने (ISRO) काही दिवसांपूर्वी स्पॅडेक्स मिशन (Spadex Mission) लाँच केले होते. या मिशन अंतर्गत दोन उपग्रहांना अवकाशात प्रक्षेपित करण्यात






















