
अमेरिकेच्या गुंतवणुकदारांना फसवले! अदानींच्या अटकेसाठी वॉरंट जारी
न्यूयॉर्क- भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांनी सौर ऊर्जेची कंत्राटे मिळविण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 2 हजार 236 कोटींची लाच दिली. 2021 साली अमेरिकेसह जगभरात विक्रीसाठी आणलेल्या






















