
तिरुपतीच्या तुपानंतर आताजगन्नाथ पुरीच्या तुपाचे परीक्षण
भुवनेश्वर – तिरुपती बालाजीच्या लाडवांच्या प्रसादात चरबीयुक्त तुपाचा वापर होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता पुरीच्या जगन्नाथ मंदिरात देण्यात येणाऱ्या महाप्रसादातील तुपाचे परीक्षण केले जाणार आहे.






















