तानसा अभयारण्यात वणवा
औषधी वनस्पती जळून खाक
ठाणे – ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात अचानक वणवा लागल्याने अनेक औषधी वनस्पती जळून खाक झाल्या. याची माहिती मिळताच नागरिकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न