नवी दिल्ली – अवघा महाराष्ट्र आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तीमध्ये न्हाऊन निघाला. विठुरायाच्या पंढरपूरसह राज्यातील विविध ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये विठुमाऊलीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून मोठी गर्दी उसळली.अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील मराठी जनांना एक्स पोस्ट वरून आषाढीच्या खास मराठीतून शुभेच्छा दिल्या.
