\’जतिंगा\’चे रहस्य! जिथे पक्षी आत्महत्या करतात…

आसाममधील जतिंगा हे छोटेसे गाव ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या शेकडो पक्ष्यांनी भरून जाते… हे पक्षी जतिंगाचे आकाश पूर्णपणे व्यापून टाकतात… सकाळी गोल- गोल फेर धरत आकाशात फिरणारे हे पक्ष्यांचे थवे अचानक जमिनीकडे झेप घेतात आणि जतिंगाच्या जंगलात स्वत:चा जीव देतात. ऑक्टोबर उजाडेपर्यंत तर या ठिकाणी पक्ष्यांच्या मृतदेहांचा खच पडलेला असतो. अमाव्यसेच्या रात्री जेव्हा […]