पेटीएमच्या शेअर घसरणीची मुंबई शेअर बाजाराकडून दखल
गुंतवणूकदारांची निराशा करणाऱ्या पेटीएमच्या \’वन ९७ कम्युनिकेशन\’च्या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. आयपीओवेळी वन ९७ कम्युनिकेशनची किंमत प्रति शेअर २१५० रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र पदार्पणाच्या दिवशी हा शेअर तब्बल १९ टक्क्यांनी गडगडला होता. या घसरणीतून तो अजूनही सावलेला नाही. गेल्या चार महिन्यांत या शेअरचे मूल्य ७४.७२ टक्क्यांनी कमी झाले आहे. आता या […]
पेटीएमचे शेअर आज १२ टक्क्यांनी घसरले
आज आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. सेन्सेक्स, निफ्टीने सकाळच्याच सत्रात उसळी घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र पेटीएमच्या शेअर्ससाठी आजचा दिवस जरा नकारात्मक दिसत आहे. कारण या शेअर्सची सुरुवात आज खूपच खराब झाली. शुक्रवारी आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती. त्याचा परिणाम आज पेटीएमच्या शेअर्सवर दिसून येत आहे. हे शेअर्स […]