Home / News / शेअर बाजारात मोठी उलथापालथ! सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला

शेअर बाजारात मोठी उलथापालथ! सेन्सेक्स १२०० अंकांनी घसरला

मुंबई – मागील काही दिवस शेकड्यांनी खाली येणाऱ्या शेअर बाजारात आज मोठी उलथापालथ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – मागील काही दिवस शेकड्यांनी खाली येणाऱ्या शेअर बाजारात आज मोठी उलथापालथ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १२०० अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीमध्येही ३३० अंकांची घसरण झाली.
आज सकाळच्या सत्रातच गुंतवणूकदारांना असणाऱी आशा फोल ठरू लागली.काल ८०,१८२.२० अंकांवर बंद झालेला सेन्सेक्स आज सकाळी ११६२ अंकांच्या पडझडीने उघडला.त्यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ७९,०२९.०३ अंकांवर खाली आला होता.

Web Title:
संबंधित बातम्या