राणे बंधूंमध्ये शीतयुद्ध! धमकी नको एक्स पोस्टवर महायुतीची आठवण

Cold war between Rane brothers, X post reminds of MahaYuti alliance.

Cold war between Rane brothers, X post reminds of MahaYuti alliance.

मुंबई – राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपा नेते नितेश राणे BJP cabinet minister nitesh raneआणि Shinde Shiv sena शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्यात मागील काही दिवसांपासून शीतयुद्ध रंगले आहे.Cold war between Rane brothers नितेश राणे यांनी कार्यकर्त्याचा स्क्रीनशॉट एक्सवर शेअर करत थोरले बंधू निलेश राणे यांना महायुतीची आठवण करून दिली. यापूर्वी दोघांनी एकमेकांना कानपिचक्या देणाऱ्या एक्सपोस्ट केल्या होत्या. X-Post
मंत्री नितेश राणे यांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये निलेश राणे nilesh rane संबंधित कार्यकर्त्याला म्हणतात की नको ती स्टेटमेंट देऊ नका, तुमच्या अंगाशी येईल , नंतर वाचवायला कोणी येणार नाही.त्यानंतर त्या कार्यकर्त्याने रणजीत देसाई यांची स्थानिक स्वराज्य संस्था महायुती एकत्र लढणार यासंदर्भातील पत्रकार परिषदेची युट्युब लिंक शेअर केली. त्यावर निलेश राणे यांनी मी अजून संयम ठेऊन असल्याची प्रतिक्रिया दिली. याबाबत नितेश राणे यांनी एक्सवर लिहिले की,आदरणीय निलेशजी,आपणच काही दिवसा अगोदर महायुती बद्दल बोलला होता.आता आपल्याच मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणे बरोबर नाही.शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत.आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो.