
NPCI चा महत्त्वाचा निर्णय; आता UPI मधील ‘मनी रिक्वेस्ट’ पर्याय बंद, जाणून घ्या कारण काय?
UPI Money Request Option Remove: डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वापरण्याची पद्धत बदलणार आहे. नॅशनल






















