Home / Archive by category "महाराष्ट्र"
News

अरबी समुद्रात वादळी पावसामुळे मच्छीमारांची दाणादाण! मासेमारी ठप्प

मुरुडशुक्रवारपासून मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. खोल अरबी समुद्रात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढल्याने मच्छीमारांची दाणादाण उडाली असून मुरूड, राजपुरी, एकदरा येथील

Read More »
News

कामा रुग्णालयामध्ये रील्स बनवू आणि बघू नका!

*रुग्णालय प्रशासनाचा फतवा मुंबई- आजकाल अनेकांना रील्स बघण्याचे जणू व्यसनच जडले आहे. शासकीय कार्यालयांतही काही कर्मचारी हे रील्स पाहण्यात व्यग्र असतात. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई

Read More »
News

खळ्याचा पूल धोकादायक मालदन रस्त्याचीही दुरवस्था

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी तळमावले – खळेमार्गे मालदनकडे जाणार्‍या रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे खळ्याच्या पुलावरील संरक्षक पाईप उखडून पुरात वाहून गेले आहेत.त्यामुळे

Read More »
News

मेट्रो आणि मोनो रेलमध्ये स्वतंत्र जागा द्या ! डबेवाल्यांची मागणी

मुंबई- मुंबईसह उपनगरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून प्रचंड वाढ होत आहे.त्यामुळे लोकलमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मोनो, मेट्रो या वाहतूक

Read More »
News

राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास तब्बल ७०० कोटी खर्च करणार

मुंबई- घाटकोपरमधील पालिकेच्या ६८ वर्षे जुन्या असलेल्या राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकास योजनेवर पालिका प्रशासन तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

Read More »
News

‘राधानगरी’ चे २ दरवाजे उघडले ४३५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर- मागील काही दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज रविवारी पहाटे ५.५१ वाजता सहा क्रमांकाचा आणि सकाळी ९.१५ वाजता पाच क्रमांकाचा

Read More »
News

मोरबे धरणातील गाळ २५ वर्षांपासून साचून

नवी मुंबई- नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता गेल्या २५ वर्षांपासून गाळ न काढल्याने कमी होत चालली आहे.तसेच या धरणाचे

Read More »
News

महाराष्ट्राने असे खेदजनक दृश्य पाहिले नाही! मुख्यमंत्री रुबाबात! दोघे कमरेत वाकत गुलाम बनले

यवतमाळ- माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करीत मते मागण्याचे भव्यदिव्य कार्यक्रम रोज होत आहेत. आज यवतमाळ येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी महाराष्ट्राने याआधी कधी पाहिले

Read More »
News

कोठडीतील बदलापूरच्या आंदोलकांची कहाणी

बदलापूर- ‘सुक्या बरोबर ओले भरडले जाते’ असेच बदलापूरच्या आंदोलनात झाले आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत जवळपास 300 नागरिकांना आंदोलनावेळी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईने कुटुंब

Read More »
News

आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक !प्रवाशांचे हाल

मुंबई- मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवर उद्या रविवार २५ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद

Read More »
News

इंद्रायणी नदीपुन्हा फेसाळली

पुणे – पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. नदीकिनारी असलेल्या रासायनिक कारखान्यांमधील रसानयमिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने अलिकडच्या काळात इंद्रायणी फेसाळल्याच्या

Read More »
News

चिपळूणमधून खैराचा बेकायदेशीर साठा जप्त

चिपळूण – चिपळूणमधून खैराच्या लाकडांचा पंधरा घनमीटरचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे.वन विभागाने ही कारवाई केली आहे.चिपळूणमध्ये एका काजूच्या बागेत खैराची ही लाकडे लपवून

Read More »
News

खडकवासला धरणातून विसर्ग नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे – गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने खडकवासला धरण परिसरात चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदी पात्रात १२,९५८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात

Read More »
News

एसटी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर ३ सप्टेंबरपासून संपाचा इशारा

बुलढाणा – राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे.राज्य एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची एक बैठक नुकतीच बुलढाणा येथे पार पडली.यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना

Read More »
News

मुंबई हाफ मॅरेथॉन आज रंगणार यंदा महिलांचा विक्रमी प्रतिसाद

*सचिन तेंडुलकरच्या हस्तेस्पर्धेची होणार सुरुवात मुंबई- ‘रन टुडे, फिनिश फिअरलेस’ हे घोषवाक्य घेऊन एजिस फेडरल लाइफ इन्शुरन्स मुंबई हाफ मॅरेथॉन- २०२४ ही उद्या आयोजित करण्यात

Read More »
News

दोडामार्गातील तिलारीत पिल्लांसह अस्वलाचे दर्शन

दोडामार्ग – सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी घाट माथ्यावर दोन लहान पिल्लांसह एक मोठे अस्वल बागडताना निदर्शनास आले.काही पर्यटकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.

Read More »
News

मुंबादेवी परिसर रस्त्यांवरील अतिक्रमणे पूर्णपणे हटविणार

मुंबई – दक्षिण मुंबईतील मुंबादेवी ते क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबादेवी ते कॉटन मार्केट या दोन प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे पूर्णपणे हटविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.ही

Read More »
News

सिंधुदुर्ग- पुणे विमानसेवा ३१ ऑगस्टपासून शुभारंभ

सिंधुदुर्ग- वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार आहे. ही विमान सेवा देणार्‍या गोव्यातील फ्लाय-९१ विमान कंपनीनेच याबाबतची माहिती आपल्या

Read More »
News

फास्ट ट्रॅक न्यायालयात माझ्या मुलीचा खटला 2 वर्षे पडून -अजून अंत्यसंस्कारही करू शकलो नाही

मुंबई – माझ्या मुलीचा खटला दोन वर्षांहून अधिक काळ जलदगती न्यायालयात म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू आहे. अजून तिच्या अस्थी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. मी

Read More »
News

अ‍ॅड. गुणरत्नेंची खेळी यशस्वी! बंद रद्द न्यायालयाने मविआचा बंद बेकायदा ठरविला

मुंबई – बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर झालेला अत्याचार आणि महाराष्ट्रातच महिलांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती यावर मविआने जनतेचा आवाज उठवत उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करीत बंदची

Read More »
News

कापूस,सोयाबीन अनुदानसाठी आता सातबारा उतार्‍याची अट

पुणे- राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यासाठी ई-पीक पाहणीची अट सरकारने रद्द केली.आता सातबारा उताऱ्यावर कापूस आणि सोयाबीन पिकांची नोंद

Read More »
News

कणकवलीत गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रवाशांचे स्वागत होणार

कणकवली – कणकवलीतील तालुका प्रवासी संघ गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रवाशांचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या पोलिसांचे ४ सप्टेंबरला सकाळी कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात स्वागत करणार आहे.

Read More »
News

शेअर बाजार घसरणीनंतर किरकोळ वाढीसह बंद

मुंबई – शेअर बाजारासाठी आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस फारसा उलाढालीचा ठरला नाही.आज बाजार उघडताच घसरण झाली.परंतु खालच्या स्तरावरून सावरल्यानंतर व्यवहार एकाच पातळीत फिरत राहिले.मात्र असे

Read More »
News

इचलकरंजीत कापडाच्या सुतामध्ये भेसळ! वाद सुरू

इचलकरंजी – ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर ‘ म्हणून ओळखल्या जाणार्‍या इचलकरंजीत गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा सुती धाग्यांमध्ये ‘विस्कोस’ अर्थात मानवनिर्मित धाग्याची भेसळ केली जात आहे. त्याचा फटका

Read More »