
ईव्हीएम नको, मतपत्रिकाच आणा! मविआतील प्रमुख पक्षांची मोर्चेबांधणी
मुंबई – विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी स्वतंत्रपणे घेतलेल्या बैठकांमध्ये बहुतांश नेत्यांनी ईव्हीएमच्या विरोधात तक्रारी केल्या. त्याची दखल घेत उद्धव






















