
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री! राज्यात सर्वत्र मोठा जल्लोष
मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याच्या विविध भागात मोठा जल्लोष करण्यात आला. मुंबईच्या भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून व महिलांनी





















