
पटोलेंनी जाणूनबुजून नागपूरमध्ये पक्ष संघटन कमकुवत ठेवले! बंटी शेळकेंकडून पुन्हा आरोप
नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट संबोधून गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.





















