
आधी पालवी, आता उशिराने लागतोय मोहर मुरुड तालुक्यात यंदा आंबा पीक घटणार
मुरूड – गेल्ल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस पडलेल्या चांगल्या थंडीमुळे मुरुड तालुक्यातील काही आंबा बागायतदारांच्या बागेतील आंबे चांगले मोहरले. परंतु फलधारणा होण्याच्या काळात पडलेल्या धुके व






















