
सातारा जिल्हा रुग्णालयात थॅलॅसिमियाच्या औषधांचा तुटवडा
सातारा- मागील अडीच महिन्यांपासून सातारा जिल्हा रुग्णालयात थॅलॅसिमिया झालेल्या रुग्णांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.तरीही या रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्याबाबत प्रशासन उदासीन आहे.






















