
तेलंगणाचा बीआरएस पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी रीघ लागलेली असताना महाराष्ट्रातील अख्खा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षच त्यांच्या पक्षात विलीन






















