
सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ मुंबईतील पाणीसंकट दूर होणार
मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मुंबईचे पाणीसंकट दूर होण्याची चिन्हे आहेत.मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा






















