
बाजार समित्यांच्या परिषदेतून अब्दुल सत्तारांचा काढता पाय
पिंपरी- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा-एकच्या परवानगीसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बाजार समित्यांच्या परिषदेत सांगताच पणन मंत्री अब्दुल सत्तार संतापले. वाद निर्माण होईल,