
सिंधुदुर्गातील हापूसची पहिली पेटी तयार ! २५ हजार किंमत
सिंधुदुर्ग- मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांच्या बागेतून थंडीच्या मोसमातील हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला पाठविण्यात आली आहे.यंदाच्या हंगामातील या पहिल्या






















