माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवार पॅनलचीच सरशी
पुणे – बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना (Malegaon Cooperative Sugar Factory e)निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर (Neelkantheshwar) पॅनलचे उमेदवार विजयाच्या मार्गावर आहेत.




















