Home / Archive by category "राजकीय"
News

दादरच्या हनुमान मंदिराला रेल्वेची नोटीस! उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल

मुंबई- दादर पूर्व येथील दादर रेल्वे स्थानकालगत 80 वर्ष जुन्या हनुमान मंदिराला रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. या मंदिराच्या विश्वस्त समितीला 4 डिसेंबरला ही नोटीस

Read More »
News

कोलकाता आरजी कर रुग्णालयाच्या माजी प्राचार्यांना जामीन मंजूर

कोलकाता – प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणीच्या खटल्यातील आरोपी आरजी कर रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांचा जामीन अर्ज

Read More »
News

पुण्यात ९१ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबवण्याचे महापालिकेचे आदेश

पुणे – पुण्यातील ९१ बांधकाम प्रकल्पांचे काम थांबवण्याचे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत. बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी वारंवार सूचना देऊ नही महापालिकेच्या

Read More »
News

शेतकरी आंदोलन थांबवा! सर्वोच्च न्यायालयाची सूचना

नवी दिल्ली- चलो दिल्ली हे आंदोलन कायमस्वरूपी थांबवून शेतकऱ्यांनी गांधीवादी पद्धतीने आंदोलन करण्याची सूचना आज सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आंदोलकांना केली आहे. आमरण उपोषण करत असलेले

Read More »
News

हिंदू विकास दर जगाला दिशा देईल! देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

मुंबई – आपल्या देशाच्या प्रचंड लोकसंख्येचा आपण साधन म्हणून वापर केला तर येत्या काळात हिंदूंचा विकास दर जगाला दिशा दाखवू शकले,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read More »
News

अदानींविषयी पवारांची भूमिका स्पष्ट! विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

नागपूर – शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योगपती गौतम अदानी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही पवारांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छी दिल्या होत्या.

Read More »
News

चंद्रशेखर बावनकुळेंची देवगिरीवर अजित पवार यांच्याशी चर्चा

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या होणार किंवा नाही हे जाहीर होण्यापूर्वी आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उप मुख्यमंत्री अजित पवार

Read More »
News

पुण्यातील धुळीचे रस्ते पाण्याने धुवून काढणार !

पुणे – शहरात ठिकठिकाणी विकासकामे तसेच नवीन बांधकामांमुळे धोकादायक धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे.त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने तीन वर्षांपूर्वी तब्बल १ कोटी २ लाख रुपये खर्च

Read More »
News

शरद पवारांचा वाढदिवस! अजित पवार आले ही संस्कृती की राजकीय दिखावा?

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद

Read More »
News

शेअर बाजारात पुन्हा घसरणीचे सत्र सुरू

मुंबई – शेअर बाजार आज पुन्हा घसरणीसह बंद झाला.बाजार दिवसाच्या नीचांकी पातळीवर घसरून बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २३६ अंकांनी घसरून ८१,२८९ अंकांवर

Read More »
News

मिटकरींची गाडी फोडणाऱ्या मनसैनिकाचा शिंदे गटात प्रवेश

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणारा मनसे कार्यकर्ता सचिन गालट यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला . माजी

Read More »
News

राज्यपालांच्या उपस्थितीत गीता जयंती महोत्सव साजरा

मुंबई – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील कांदिवली येथे आज सायंकाळी गीता जयंती महोत्सव साजरा झाला. पोईसर जिमखाना आणि इस्कॉन जुहू यांच्यामार्फत

Read More »
News

परभणीतील घटनेच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी बंद

परभणी- परभणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या घटनेनंतर तिचे पडसाद बऱ्याच ठिकाणी पडले. परभणी तालुक्यात सेलू, गंगाखेड, पूर्णा, पालम, जिंतूर, मानवत,

Read More »
News

एक देश, एक निवडणूक! विधेयकाला कॅबिनेट मंजुरी ?

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी एक देश, एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली,अशी चर्चा आहे. कॅबिनेटची मंजुरी मिळाली

Read More »
News

हिवाळी अधिवेशनासाठी २० हजार कर्मचारी नागपुरात

नागपूर- विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनासाठी चार दिवसाचा कालवधी उरला आहे. या अधिवेशनासाठी आजपासून नागपूर विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरु झाले.प्रशासनाकडून अधिवेशनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर

Read More »
News

दिल्लीतही लाडकी बहीण योजना! महिलांना महिना १,००० देणार

दिल्ली – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता दिल्लीतही महाराष्ट्रासारखी लाडकी बहीण योजना लागू होणार आहे. या योजनेला दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आपचे प्रमुख

Read More »
News

खा. डॉ.अनिल बोंडे यांनी राहुल नार्वेकरांची भेट घेतली

मुंबई- राज्यसभेतील भाजपाचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी बोंडे यांनी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल नार्वेकर यांचे

Read More »
News

‘एनआयए’ची पाच राज्‍यांमध्‍ये छापेमारी! भिवंडी, अमरावतीतून दोन जण ताब्यात

मुंबई – एनआयएने आज दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्‍मद संबंधित पाच राज्‍यांमध्‍ये कारवाई केली. महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश आणि गुजरातमधील संशयितांच्या संबंधित ठिकाणांवर छापे मारण्यात आले

Read More »
News

फडणवीस, अजित पवार पुन्हा दिल्लीत! शिंदे ठाण्यात! शहांच्या मर्जीनेच विस्तार

मुंबई – महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतरही मंत्रिमंडळ स्थापनेत सतत दिल्लीला धाव घेण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ठरवताना धाप लागल्यानंतर आता खाती वाटपाचा निर्णयही

Read More »
News

बीड सरपंच हत्या प्रकरण! तिसऱ्या आरोपीला अटक

बीड – केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणातील सहापैकी दोन आरोपींना पोलिसांनी काल अटक केली होती,

Read More »
News

वीजेच्या खाजगीकरणाविरोधात देशव्यापी आंदोलनाची हाक

लखनऊ- उत्तर प्रदेशातील वीज विभागाच्या खाजगीकरणाविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. येत्या १३ ते २२ डिसेंबर या कालावधीत देशभरात सभा होणार आहेत. वीज

Read More »
News

सीएसएमटीजवळ बेस्टच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

मुंबई- कुर्ला येथे बेस्ट बसने भरधाव वेगात धडक दिल्याने ७ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज दुपारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी )परिसरात ए

Read More »
News

नेपाळचे लष्करप्रमुख सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली – नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ११ ते १४ डिसेंबरपर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये ते सहभागी होतील.

Read More »
News

अ‍ॅड.आस्वाद पाटीलांचा शेकापला अखेरचा लाल सलाम

रायगड- शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि पक्षाचे जिल्हा चिटणीस माजी मंत्री स्व.मीनाक्षी पाटील यांचे पुत्र अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम

Read More »