
Shakti Kapoor : शक्ती कपूर यांच्या निधनाची पोस्ट व्हायरल अन् बॉलिवूडचा ‘क्राईम मास्टर’ चिडला; आता थेट कोर्टात खेचणार!
Shakti Kapoor : सोशल मीडियाच्या युगात माहिती जेवढ्या वेगाने पसरते, तेवढ्याच वेगाने अफवाही पसरतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा बॉलिवूडला आला आहे.




















