
SBI PO Vacancy: SBI मध्ये निकाली मोठी भरती, 85 हजार रुपये पगार, त्वरित करा अर्ज
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर्स पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या प्रक्रियेद्वारे एकूण 600 रिक्त पदांवर भरती केली जाईल.



