
बीजापूरमध्ये सुरक्षा दलाबरोबरच्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार
बीजापूर -छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील बासागुडा भागातील जंगलात आज सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने दोन नक्षलवाद्यांना ठार केले. त्यांच्याकडून १२ बोअर बंदूकांबरोबरच अनेक स्फोटकेही जप्त केली






















