अप्पासाहेब धर्माधिकारींचे आशीर्वाद सुनेत्रा पवारांनी घेतले

रेवदंडा – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे, सुनेत्रा पवार यांनी आज ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद घेतले.

समाजप्रबोधन आणि अध्यात्माच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभाशिर्वादाने काम सिद्धीस जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top