आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिध्द होणार

पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा जाहीरनामा उद्या प्रसिध्द होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात उद्या सकाळी ९.३० वाजता पत्रकार परिषेदत जाहीरनाम्याचे प्रकाशन करणार आहेत. यावेळी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शरद पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. जाहीरनाम्यामध्ये निष्ठावंत राष्ट्रवादी या मुद्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जाणार आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top