चीनमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के

बीजिंग

चीनमध्ये आज सकाळी ११.१४ वाजता ५.७ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला . यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, काल उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केलवर इतकी होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top