छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशलचा लूक व्हायरल

मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या आगामी चित्रपटात अभिनेता विकी कौशल संभाजी महाराजांची मुख्य भुमिका रेखाटत आहे. संभाजी महाराजांच्या वेशभूषेतील त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. लक्ष्मण उत्तेजन दिग्दर्शित या चित्रपटांत अक्षय खन्ना हा औरंगझेबाची भूमिका करणार असून पश्मिना मंदीने येसूबाईची भूमिका साकारले. ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top