मलेशियाच्या सौंदर्यवतीचा ‘मुकूट’ हिरावून घेतला

मलेशिया- मलेशियाची सौंदर्यवती विरू निकाह टेरीनसीप हीचा एक अश्लिल व्हिडिओ व्हायरल होताच तिचे ब्युटी क्वीन हे पद रद्द करण्यात आले.
विरू थांयलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेली होती. तिथे ती एका पबमध्ये काही पुरुष डान्सर्ससोबत अश्लिल हावभाव करीत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे तिच्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करीत तिचा ब्युटी क्विन हा बहुमान हिरावून घेण्यात आला.
विरू हिने आपल्याला आपले पद परत करावे,अशी मागणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top