मालवणमधून हापूस आंब्याची पहिली पेटी गोव्याला रवाना

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण तालुक्यातून ५ डझनी हापूस आंब्याची पहिली पेटी गोव्याला रवाना झाली आहे. कुंभारमाठ या गावातील रहिवासी आंबा बागायतदार आबा फोंडेकर आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर उत्तम फोंडेकर यांनी ही पेटी पाठवली आहे. यावेळी फोंडेकर यांनी सांगितले की, ‘कमी दाबाचा पट्टा आणि अल निनोच्या दुष्परिणामाचा विपरीत परिणाम आंबा उत्पादनावर होत आहे. तरीही यंदा आंब्याबाबतीत समाधाकारक परिस्थिती आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top