मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळली

मुंबई :

मुंबईतील घोटकोपरमध्ये भूस्खलनाची घटना घडली. घाटकोपर येथील हिमालय सोसायटी समोरील वाल्मिकीनगर या डोंगराळ झोपडपट्टी परिसरात काल रात्री १० च्या सुमारास दरड कोसळली. सुरक्षेच्या कारणास्तव जवळपासच्या दहा ते बारा झोपड्या रिकामी केल्या. सुदैवाने कोणत्याही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी मुंबई पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top