शेअर बाजारात पुन्हा तेजी

मुंबई

आज शेअर बाजारामध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्स आज ३२९ अंकांनी वाढला असून ६४,११२ वर येऊन बंद झाला. तर निफ्टी ९३ अंकांच्या वाढीसह १९,१४० वर येऊन स्थिरावला. आज ट्रेडिंग सत्रामध्ये रिलायन्स, एचडीफसी बँक, आयसीआयसी बँक, टीसीएस यांच्या शेअर्समुळे बाजाराला आधार मिळाला. परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात होत असलेली विक्री, जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे आज देशांतर्गत बाजारात घसरण झाली. पण त्यानंतर बाजारात पुन्हा एकदा तेजी आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top