साई म्युझिक कॉर्नरचे अभय मुद्राळेंचे निधन

सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील हॉटेल आरोग्य भुवन शेजारी असलेले साई म्युझिक कॉर्नरचे मालक अभय मुद्राळे (४९) यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते. मात्र त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालावली. त्यांच्या पक्षात मुलगा, पत्नी, भाऊ, पुतणे अशा मोठा परिवार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top