\’लाखामंडल\’ मृत व्यक्तीला जिवंत करणारे मंदिर…
भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध असणारी अनेक मंदिरे आपल्या देशात आहेत पण, मेलेल्या भक्तांनाच थेट जिवंत करणारे असेही एक रहस्यमयी मंदिर भारतात आहे. उत्तराखंडची राजधानी डेहराडूनपासून काही अंतरावर असलेल्या या \’लाखामंडल\’च्या मंदिरात मृतदेह नेल्यास त्यात आत्मा पुन्हा प्रवेश करतो असे म्हणतात. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या जागृत महामंडेश्वर शिवलिंगासमोर पश्चिमेकडे तोंड करून उभे असलेले दोन द्वारपाल […]