Home / महाराष्ट्र / महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! प्रजासत्ताक दिनी ८९ अधिकाऱ्यांचा सन्मान; ३१ जवानांना ‘वीरता पदक’ जाहीर

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! प्रजासत्ताक दिनी ८९ अधिकाऱ्यांचा सन्मान; ३१ जवानांना ‘वीरता पदक’ जाहीर

Maharashtra Police Medals 2026 : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस, अग्निशमन,...

By: Team Navakal
Maharashtra Police Medals 2026
Social + WhatsApp CTA

Maharashtra Police Medals 2026 : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवा विभागातील ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्राने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला असून, राज्यातील एकूण ८९ जणांना हा बहुमान मिळाला आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत या पदकांची घोषणा केली जाते.

महाराष्ट्राला मिळालेल्या या ८९ पदकांमध्ये ३१ जवानांना त्यांच्या अचाट धैर्यासाठी ‘वीरता पदक’ (GM) मिळाले आहे. तसेच ४ पोलीस अधिकारी आणि सुधारात्मक सेवेतील २ कर्मचाऱ्यांना सर्वोच्च ‘राष्ट्रपती पदक’ (PSM) जाहीर झाले आहे. याशिवाय, उल्लेखनीय सेवेसाठी दिला जाणारा (MSM) पुरस्कार ४० पोलीस, ४ अग्निशमन कर्मचारी, ३ होमगार्ड आणि ५ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.

वीरता पदक (GM)- पोलीस सेवा

1. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,

2. वासुदेव राजम मडावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,

3. मधुकर पोचाय्या नैताम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकए

4. संतोष वसंतराव नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल ज

5 कै.सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल  (मरणोपरांत)

6. विलास मारोती पोर्तेट नाईक पोलीस कॉन्स्टेबल

7. विश्वनाथ सन्यासी सदमेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

8. ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

9. दिलीप वासुदेव सद्मेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

10. रामसू देवू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

11. आनंदराव बाजीराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल

12. राजू पंडित चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

13. अरुण कैलास मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल

14. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल

15. मोहन लच्छू उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल

16. संदिप गणपत वसाके, पोलीस कॉन्स्टेबल

17. कैलास देवू कोवासे ,पोलीस कॉन्स्टेबल

18. हरिदास महारू कुलयेती, पोलीस कॉन्स्टेबल

19. किशोर चंती तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल

20. अनिल रघुपती आलम, पोलीस कॉन्स्टेबल

21. नरेंद्र दशरथ मडावी,  पोलीस कॉन्स्टेबल

22. आकाश अशोक उईके, पोलीस कॉन्स्टेबल

23. स्वर्गीय करे इरपा आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

24. राजू मासा पुसाळी, पोलीस कॉन्स्टेबल

25. महेश दत्तूजी जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल

26. रुपेश रमेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल

27. मुकेश शंकर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल

28. योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक, पोलीस कॉन्स्टेबल

29. घिस्सू वांजा आत्राम, पोलिस कॉन्स्टेबल

30. अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल

31. विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)

1. श्री महेश उदाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र

2. श्री बाळकृष्ण मोतीराम यादव, पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र

3. श्री सायरस बोमन इराणी, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

4. श्री विठ्ठल खंडुजी कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

सुधारात्मक सेवा

1. श्री विजय बाबाजी परब, सुभेदार

2. श्री राजू विठ्ठलराव हेटे, हवालदार

उत्कृष्ट सेवेसाठी पदक (एमएसएम)

1. श्री राजीव वीरेंद्र कुमार जैन, पोलीस महानिरीक्षक

2. श्री सुधीर कल्ल्या हिरेमठ, पोलीस महानिरीक्षक

3. श्रीमती शीला दिनकर साहिल, पोलीस अधीक्षक

4. श्री मोहन मुरलीधर दहीकर, पोलीस अधीक्षक

5. श्री पुरुषोतम नारायण कराड, पोलीस अधीक्षक

6. श्रीमती. किरण जितेंद्रसिंह पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

7. श्रीमती. नीलम प्रशांत वाव्हळ, पोलीस उपअधीक्षक

8. श्री अविनाश शंकरराव शिळीमकर, निरीक्षक (पीए)

9. श्री गजानन रामराव शेळके, पोलीस उपअधीक्षक

10. श्री महेश रमेश तावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त

11. श्री विजय मारोतीराव माहुलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

12. श्री समीर नारायण साळुंके, सहाय्यक पोलीस आयुक्त

13. श्री पराग बापूराव पोटे, पोलीस उपअधीक्षक

14. श्री दयानंद सदाशिव गावडे, पोलीस उपअधीक्षक

15. श्रीमती. पुष्पलता राजाराम दिघे, पोलीस उपअधीक्षक,

16. श्री सुनील शंकर शिंदे, निरीक्षक (PH)

17. श्रीमती. सुवर्णा उमेश शिंदे, निरीक्षक (पीए)

18. श्री अनंत ज्ञानेश्वर माळी, पोलीस उपअधीक्षक

19. श्री महेंद्र दत्तात्रय कोरे, निरीक्षक/आरओ/आरएम

20. श्री कैलाश रामजी बाराभाई, निरीक्षक/आरओ/आरएम

21. श्री विजय गोपाळ मोहिते, उपनिरीक्षक

22. श्री भारत रावसाहेब सावंत, इन्स्पेक्टर/एआरएमआर

23. श्री नरेंद्र सखाराम राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक

24. श्री सतीश जनार्दन निंबाळकर, उपनिरीक्षक

25. श्री अफजल खान शहेजादे खान पठाण, सहाय्यक उपनिरीक्षक

26. श्री प्रदिप साहेबराव सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक

27. श्री सुभाष वामन साळवी, उपनिरीक्षक

28. श्री प्रमोद रोहिदास वाघमारे, निरीक्षक (पीए)

29. श्री विजयकुमार शंकर शिंदे, उपनिरीक्षक

30. श्री विक्रम व्यंकटराव नवरखेडे, उपनिरीक्षक

31. श्री विजय प्रभाकर देवरे, उपनिरीक्षक

32. श्री मनोज यशवंत गुजर, उपनिरीक्षक

33. श्री अजय मनोहर सावंत, उपनिरीक्षक

34. श्री गंगाधर रामचंद्र घुमरे, उपनिरीक्षक

35. श्री संजय एकनाथ शेलार, उपनिरीक्षक

36. श्री महादेव मधुकर खंडारे, निरीक्षक/एआरएमआर

37. श्री राजकुमार चनवीरप्पा टोळनुरे, उपनिरीक्षक

38. श्री बाबासाहेब नाथा ढाकणे, उपनिरीक्षक

39. श्री शिवदास दत्तात्रय फुटाणे, उपनिरीक्षक

40. श्री सुरेश साहेबराव सोनवणे, उपनिरीक्षक

अग्निशमन सेवा

1. श्री हरिश्चंद्र वसंत गिरकर, उप. मुख्य अग्निशमन अधिकारी,

2. श्री दामोदर वनगड, अग्निशमन अधिकारी

3. श्री कांचन बंडू पाटील, ड्रायव्हर ऑपरेटर

4. श्री काशिनाथ राजनाथ मिश्रा, अग्रगण्य फायरमन

नागरी संरक्षण व होमगार्ड

1. श्री गंगाधर वखाजी वुरकुड, प्लाटून कमांडर

2. श्री राजेंद्र मधुकरराव बन्सोड, प्लाटून कमांडर

3. श्री नागेश्वरराव अल्कोंदिया पोडदाली, प्लाटून कमांडर

सुधारात्मक सेवा

1. श्री अशोक शिवराम करकर, अधीक्षक

2. श्री गोविंद केशव राठोड, अतिरिक्त अधीक्षक

3. श्री राजेंद्र भाऊसाहेब धनगर, हवालदार

4. श्री सुनील भाऊसो लांडे, हवालदार

5. श्री प्रल्हाद महिपती शिंदे, हवालदार

Web Title:
संबंधित बातम्या
Strait of Hormuz Crisis

Strait of Hormuz Crisis: होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक सल्फर पुरवठ्यावर मोठा परिणाम; खत, अन्नसुरक्षा आणि EV उद्योगाला धक्का; भारतासमोरसुद्धा अन्नटंचाईचा धोका वाढण्याची शक्यता – वाचा यावरील सव‍िस्तर आढावा