२ रुपयाच्या पेनी स्टॉकची किंमत झाली १४५ रुपये, गुंतवणूकदारांना ५ हजार टक्के परतावा
गेल्या अनेक महिन्यांपासून पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगले मालामाल केले आहे. त्यामुळे अनेकजण पेनी स्टॉक मध्ये गुंतवता दिसत आहेत. त्यातच लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंगसारख्या सेवा पुरवणार्या Flomic Global