
Deool Band 2 : महाराष्ट्रात ‘श्री स्वामी समर्थ’ नामाची अभूतपूर्व लाट! पहिल्याच दिवशी ‘देऊळ बंद २’ बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल; रिलीजच्या दिवशीच कमावले तब्बल ‘इतके’ कोटी!
Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये २०१३ साली ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने श्रद्धा आणि विज्ञानाचा अनोखा संगम साधत प्रेक्षकांच्या मनावर





















