दिनविशेष : आज जागतिक ई-कचरा दिवस

पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी धोकादायक ई-कचऱ्याची निर्मिती महाराष्ट्रात सर्वाधिक होते. दरवर्षी राज्यात सुमारे ५० हजार टनहून अधिक ई-कचरा तयार होतो. अधिकृत पुनर्प्रक्रियेची क्षमता केवळ २४ हजार टन असून अजूनही कचरा प्रक्रियेच्याबाबती राज्याचे चाचपडणेच सुरू आहे. देशात सुमारे ५ लाख टन ई-कचरा दरवर्षी तयार होतो. महाराष्ट्राखालोखाल आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या […]