
ShivSena UBT Melava : नेतृत्वाची हाव नाही, आरोप असतील तर मी पक्षप्रमुख पद सोडायला तयार; पण ही सोन्यासारखी शिवसेना गद्दारांच्या हातात देणार नाही!”; उद्धव ठाकरेंची गर्जना…
ShivSena UBT Melava : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत भावनिक





















