
CJP Protest : मुसळधार पाऊस आणि प्रशासकीय दडपशाहीवर तरुणाईचा निर्धार भारी; ‘सीजेपी’चे आंदोलन जंतरमंतरवर अधिक तीव्र, जे.पी. नड्डांसोबतची चर्चा निष्फळ
CJP Protest : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुख्य मागणीसाठी राजधानी दिल्लीत पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनाची धग आता अधिकच तीव्र




















