Kwality pharmaceuticals ltd: २ वर्षांत १५०० पट परतावा देणारी कंपनी

क्वालिटी फार्मास्युटिकल्स या मल्टीबॅगर स्टॉकने गेल्या दोन वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल १५०० टक्के परतावा दिला आहे. २५.५५ रुपयांच्या या शेअरने दोन वर्षांतक ४०४.५५ रुपयांवर मजल मारली आहे. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत. या मल्टिबॅगर स्टॉकमध्ये गेल्या सहा महिन्यात घसरण झाली. सहा महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत ४५४.२५ होती ती घसरून ४०४.५५ वर […]