Jejuri Vari Accident : विठू माऊलीच्या दर्शनाची आस अपूर्णच राहिली; भाविकांच्या दिंडीला ट्रकने १२ वारकऱ्यांना उडवले-यात ३ महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू!”
Jejuri Vari Accident : आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा गजर करत निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीवर आज सकाळी काळाने झडप घातली.






















