
Raqesh Bapat-Tejashree Pradhan : तेजश्री प्रधान आणि राकेश बापट अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावर तारीख व्हायरल- नेमकं सत्य काय? वाचा सविस्तर..
Raqesh Bapat-Tejashree Pradhan : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात आपल्या संयमी आणि सुसंस्कृत वागण्याने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता राकेश बापट सध्या





















