
NCP Candidate : राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर; कुख्यात गुन्हेगारालासुद्धा दिली उमेदवारी..
NCP Candidate : राज्यात महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. राज्यात महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग





















