
Devendra Fadnavis : बहिणींचे पैसे लाटणाऱ्या ‘लाडक्या भावांना’ फडणवीसांचा दणका!”; लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांकडून पै अन् पै वसूल करणार!
Devendra Fadnavis : राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने संदर्भात एक मोठी आणि धक्कादायक माहिती





















