
Sanjay Raut : नितेश राणेंनी पाठवलं ‘बरनॉल’ पार्सल, पण संजय राऊतांनी चक्क केली तोंडभरून स्तुती! संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाने भाजपसह ठाकरे गटाचेही नेते चक्रावले!
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज नवनवीन वाद आणि शाब्दिक चकमकी पाहायला मिळत असतात. भारतीय जनता पक्षाचे





















