
FASTag New Rules: सावधान! फास्टॅग खिशात ठेवून प्रवास करताय? NHAI चा मोठा इशारा; नियम मोडल्यास भरावा लागेल दुप्पट टोल
FASTag New Rules: फास्टॅग वापरणाऱ्या वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महामार्गावरून प्रवास करताना जर तुम्ही फास्टॅग कारच्या





















